आरोग्य व शिक्षण

स्वातंत्रदिनानिमित्त माळवाडीमध्ये वॄक्षारोपण

Spread the love

तळेगाव : भारताच्या 75 व्या स्वातंत्रदिनानिमित्त माळवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच परिषद मावळ तालुका यांच्यावतीने वृक्षरोपण करण्यात आले.

कार्यक्रमाला उद्योजक सुधाकर शेळके, सरपंच परिषद अध्यक्ष सुनील नाना भोंगाडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

सुधाकर जी शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन वृक्षरोपण कार्यक्रमाची प्रशंसा केली. सरपंच पुनम अल्हाट यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला उद्योजक सुधाकर शेळके, सरपंच परिषद अध्यक्ष सुनील नाना भोंगाडे, माळवाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गोरख तात्या दाभाडे बजरंग जाधव, कामगार नेते बाळासाहेब दाभाडे, संपत दाभाडे, रोहिदास मराठे, चंद्रकांत अण्णा दाभाडे ( पुढारी), भरत भोंगाडे, राहुल जाधव, गणेश भोंगाडे, जिल्हा परिषद शाळा माळवाडी मधील सर्व शिक्षक वृंद तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!