महाराष्ट्र

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले ; डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता

Spread the love

मुंबई : राज्यातील अनेक नगरपंचायती व नगर परिषदेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

राज्यातील काही नगरपरिषदा नगरपंचायतीची मुदत डिसेंबर 2021फेब्रुवारी 2022 या कालावधीत संपत आहे. त्यामुळे लवकरच नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!