आरोग्य व शिक्षण

मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भाजपच्या वतीने वडगावमध्ये शंखनाद व घंटानाद आंदोलन

Spread the love

वडगाव : राज्यभरातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करावीत या मागणीसाठी राज्यभर भाजपच्या वतीने आंदोलन सुरू आहे. वडगावमध्येही पोटोबा मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत भजन करत घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मावळ भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, मावळ भाजपा अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष सुनील वरघडे, दत्ता शिंदे, पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय शेवाळे, शांताराम कदम, अनंता कुडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, गोपीचंद कचरे, बाबाजी काटकर, संतोष कुंभार यांच्यासह वारकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!