आरोग्य व शिक्षण

शिवभक्त अनिकेत घुले यांना शिवनिश्चल पुरस्कार

Spread the love

मावळ : नाशिक येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा शिवनिश्चल पुरस्कार या वर्षी मावळ तालुक्यातील शिवभक्त पै. अनिकेत घुले यांना जाहीर झाला आहे.

घुले हे दरवर्षी शिवनेरी ते रायगड पालखी सोहळा आयोजित करून शिवकार्य समाजापर्यंत पोहोचवतात. तसेच गाव तिथे शिवराय आणि भीमराव ही संकल्पनाही ते राबवित आहे.

लॉकडाऊन व महापुरा सारख्या संकटाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!