आरोग्य व शिक्षण

कामशेत शहर शिवसेनेच्या वतीने महागाई व केंद्र सरकार विरोधात आंदोलन

Spread the love

कामशेत : कामशेत शहर शिवसेना व महिला आघाडी मावळ यांच्या वतीने आज कामशेतमध्ये  महागाई व केंद्र सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सुच़नेनुसार  शिवसेना महिला आघाडी संपर्क संघटिका लतिका पाश्टे यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढ, गॅस दरवाढ ,जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढी विरोधात  छत्रपती शिवाजी महाराज चौक  या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.चौकात चूल पेटवून त्यावर महिला आंदोलकांनी  भाकरी बनवुन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

यावेळेस शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर, महिला शिवसेना जिल्हा संघटीका व जि .प .सदस्या शैला खंडागळे, उपतालुका प्रमूख मदन शेडगे, कामशेत शहर प्रमूख सतीश इंगवले, देहू शहर प्रमूख सुनील हगवणे, तळेगाव शहरप्रमूख दत्ता भेगडे, भा .वि से .संघटक धनंजय नवघणे, तालुका संघटीका अनिता गोनते, लोणावळा शहर संघटीका व नगरसेविका सौ कल्पना’आखाडे ,नगरसेविका सिंधूताई परदेशी, रौशनी जगताप, तळेगाव शहर संघटीका रुपाली आहेर, उपसंघटीका संगीता कंधारे, देहूच्या संघटीका सुनंदा ढमाले, कामशेतच्या संघटीका उषा इंगवले, सदस्या  अंजनी मुथा,  वैशाली इंगवले, मा .उपसरपंच अश्विनी भोकरे, वनिता वाघवले, मा .सदस्या मीनाक्षी चव्हाण, लोणावळा सहसंघटीका मनीषा भांगरे,  प्रभा अकोलकर,अनिता दिवटे, गऊबाई लीमन, सरपंच ज्योति सावंत,सुरेखा मोरे ,सुरेखा देवकर,कविता खजान, मर्गेट मुन्नास्वामी, लतिका शिंदे, सांनींका पाटील,  आशा चव्हाण, शीतल सावळे,
उपविभाग प्रमूख अनंत आंद्रे, शशी शिंदे, गणेश भोकरे, डॉ. विकेश मुथा, सुभाष खोले, अमोल पाटील
आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!