आरोग्य व शिक्षण

शेवंताबाई शंकर परदेशी यांचे निधन

Spread the love

तळेगाव : तळेगाव येथील शेवंताबाई शंकर परदेशी यांचे वयाच्या 95 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्यांची अंतयात्रा सायंकाळी 6 वाजता तेली आळी तळेगाव दाभाडे येथून निघणार आहे. अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होईल अशी माहिती परदेशी परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!