आरोग्य व शिक्षण

लोणावळा कॉलेजमध्ये कोविड लसीकरण मोहीमेचे आयोजन

Spread the love

लोणावळा : येथे लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयात उच्च शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , डाॕ.बी.एन.पुरंदरे कला ,श्रीमती एस.जी.गुप्ता वाणिज्य व श्रीमती एस.ए.मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कोविड लसिकरण मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमे अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!