आरोग्य व शिक्षण

पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांचा नागरिकांच्या वतीने सन्मान

Spread the love

देहूरोड : देहूरोड पोलिस स्टेशनमधील राजेंद्र निकाळजे  यांची पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना  देहूरोड कॅ.बोर्ड वार्ड क्र.5. सिद्धीविनायकनगरी मधील सर्व नागरिकांच्या वतीने आज शाल ,श्रीफळ ,बुक्के देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी तानाजी काळभोर, शंकर काळभोर, सोमनाथ काळभोर, शिवाजी काळभोर, बाळासाहेब जाधव, विनायक जाधव,संभाजी काळभोर,अरविंद पाटील,सुधीर ढगे,बबलु सिंग,सुनिल भोसले, विराज काळभोर, शुभम जोर्वेकर,विशाल मडके,चन्नाआप्पा हुकेरी,बाळासाहेब आवंढे,सतिश झेंडे, योगेश काळभोर, आकाश काळभोर,शुभम काळभोर,अदित्य काळभोर,तेजस काळभोर,हर्षल काळभोर,कपिल फलके,हनुमंत रेड्डी,गौतम साळवे, हनुमंत रेवी, स्वराज गाडे, इत्यादी उपस्थित होते

यावेळी संपूर्ण देहूरोड पोलिस स्टेशनला सजावट करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!