आरोग्य व शिक्षण

एक्स्प्रेसवेवरील अपघातात तीन कामगारांचा मृत्यू ; दोन जण गंभीर जखमी

Spread the love

खोपोली : एक्सप्रेस वे – वर शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात तेथे काम करणाऱ्या तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली नजीक सिमेंट काँक्रिटीकरण यासाठी एक टॅकर उभा होता. खासगी बसची या टँकरला धडक बसली व अन्य दोन वाहने बसवर आदळली. त्यामुळे झालेल्या अपघातात दोन कामगार जागीच ठार झाले.तर एकाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!