आरोग्य व शिक्षण

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी आमदार दिलीप मोहिते पाटील बिनविरोध

Spread the love

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. शरद बुट्टे – पाटील आणि हिरामण सातकर यांनी खेड तालुका मतदार संघातून निवडणूक मधून माघार घेतल्याने मोहिते यांची बँकेवर बिनविरोध निवड झाली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘अ’ गटातून बिनविरोध निवड होण्याची ही खेड तालुक्यातील पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!