आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात विनामास्क फिरणार -यांवर कारवाई ; प्रत्येकी ५०० रुपये दंड 

Spread the love

लोणावळा : राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत.  लोणावळा शहरात विकेंड व न्यू इयर तसेच ख्रिसमस मुळे होणारी गर्दी पाहता विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

कुमार चौकात लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने विनामास्क असणाऱ्या पर्यटकांवर व नागरिकांवर कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेच्या वतीने फिरते वाहन या मोहिमेची व कोरोना आजाराची माहिती देत आहे.याद्वारे शहरात नियमांचे पालन करण्यासदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!