आरोग्य व शिक्षण

वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्सचा अध्यक्षपदी ॲड. धनंजय कोद्रे

Spread the love

वडगाव : वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्सच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. धनंजय कोद्रे तर उपाध्यक्ष पदी ॲड. दीपक चौधरी आणि ॲड. सोमनाथ पवळे यांची निवड यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे.संस्थापक व ज्येष्ठ वकील ॲड. नामदेवराव सावळेराम दाभाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्सची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी

अध्यक्ष – ॲड धनंजय कोद्रे

उपाध्यक्ष – ॲड. दीपक चौधरी आणि ॲड. सोमनाथ पवळे

सचिव- सौ ॲड. मोनाली दिनेश शेलार(कुलकर्णी)

सचिव- ॲड सुधिर संभाजी भोंगाडे.

खजीनदार- ॲड संतोष लक्ष्मण गुंजाळ

हिशोब तपासनीस- ॲड बजरंग सोपान आलम

सदस्य -ॲड दिनेश रघुनाथ शेलार
सदस्य- ॲड राजेश सखाराम देसाई
सदस्य- सौ ॲड अश्विनी भाऊसाहेब ढाकोळ
सदस्य -सौ ॲड शीतल पी कांबळे (अहिरे)
सदस्य -ॲड सारिका यशवंत पिंजण
सदस्य- ॲड अमिता अशोक सावंत
सदस्य- सौ ॲड राधा अरविंद कलापुरे (शेळके) यांची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!