आरोग्य व शिक्षण

महापौर माई ढोरे यांनी घेतली युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या घरच्‍यांची भेट

विद्यार्थिनींची केली फोनवर विचारपूस

Spread the love

चिंचवड : सांगवी परिसरातील कु.गायत्री विजयकुमार पोरे व कु.आदित्य लक्ष्मण काची युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत…युक्रेन व रशिया या देशाची युध्द जनक परिस्थिती पाहता त्यांच्या घरी महापौर सौ.माई ढोरे यांनी भेट घेऊन त्या मुलांशी Online Video call वर संर्पक साधून ते सुखरूप आसल्याची माहीती घेऊन व पंतप्रधान कार्यालयांला माहीती देऊन सदर विद्यार्थी पालकांना ते लवकरच सुखरूप घरी परत येतील असा दिलासा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!