क्राईम न्युज

बिबट्याच्या हल्ल्यात १४ शेळ्या व १५ कोंबड्या ठार,उपवळे येथील घटना.

Spread the love

शिराळा : उपवळे येथील संकेत सुनील पाटील यांच्या बंदिस्त शेळी पालन मधील १५ कोंबड्या व १४ शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले.पाच लाखांचे नुकसान झाले आहे. मयत १४ पैकी चार शेळ्या गायब आहेत.
सदरची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे.घटनास्थळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक हणमंत पाटील, वन कामगार संतोष कदम यांनी भेट दिली. यावेळी सरपंच सुनील गायकवाड, पोलीस पाटील अजित पाटील, बाबासो पाटील, प्रतिक पाटील,रणजीत पाटील,राहुल पाटील, अक्षय कदम, राहुल कदम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!