आरोग्य व शिक्षण

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद विशिष्ट रत्न पुरस्कार’

Spread the love

पिंपरी : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसदीय कामकाज आतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संसद विशिष्ट रत्न पुरस्काराने आज शनिवारी दिल्लीत गौरविण्यात आले. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलकुमार चंद्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

यावेळी केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जून मेघवाल, माजी मंत्री वीरप्पा मोहिली, हंसराज अहिर, पॉईंट फाऊंडेशनचे संस्थापक के श्रीनिवास, अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल, के प्रेमचंद्रन आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!