आरोग्य व शिक्षण

मावळ  तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्षपदी बाबा मुलाणी

Spread the love

तळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष पदी बाबा उर्फ अमीर गफूरभाई  मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ चे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, माजी नगरसेवक आयुबभाई सिकिलकर यांचे उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी तळेगाव, वडगाव, देहूरोड लोणावळा या परिसरातील कार्यकर्ते मोठ्या  प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!