आरोग्य व शिक्षण

श्रीक्षेत्र देहूतील शीळ मंदिराच्या महिरपीसाठी चांदी अर्पण

Spread the love

देहू : वै. कुंडलिक विश्वनाथ मोरे यांच्या प्रथम पुण्यसमरणा निमित्ताने ह भ प विक्रम कुंडलिक मोरे ,हभप विजय विश्वनाथ मोरे ह भ प संजय विश्वनाथ मोरे व ह भ प मुकेश विजय मोरे यांनी यांनी श्रीक्षेत्र देहूतील नव्याने उभारण्यात आलेल्या शीळ मंदिराच्या महिरपी करिता १ किलो चांदी श्री संत तुकाराम महाराज संस्थांकडे सुपूर्त केली.

या वेळेस संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे ,विश्वस्थ हभप अजित महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, तसेच भाविक भक्त दिलीप आंबेकर ,विश्वस्त हभप भानुदास महाराज मोरे,व संजय महाराज मोरे संतोष महाराज मोरे तसेच हभप विशाल महाराज मोरे , गोपाळ परदेशी,तेजसिंग पुरोहित उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!