आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

सातेगावातील संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने ४५० विद्यार्थांना शालेय साहित्याचे व रोपांचे वाटप..

Spread the love

सातेगावातील संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने ४५० विद्यार्थांना शालेय साहित्याचे व रोपाचे वाटप..
आवाज न्यूज लोणावळा ता.१५(प्रतिनिधी ) साते गावातील संकल्प सामाजिक सेवा संस्था साते च्या वतीने बुधवार ता. १५ रोजी सकाळी साते,मोहितेवाडी,ब्राम्हणवाडी येथील जिल्हा प्राथमिक शाळेतील ४५० विद्यार्थांना शालेय वस्तूंचे वाटप सरपंच संतोष शिंदे , उपसरपंच .सखाराम काळोखे,मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष .मारुती खांडभोर, नवलाख उंब्रे चे माजी सरपंच एकनाथराव शेटे, पाटण चे माजी .सरपंच गुलाबराव तिकोणे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष वि.म.शिंदे गुरुजी पत्रकार धांडेसर मा.आदर्श सरपंच विठ्ठल मोहिते मा.सरपंच .मामू आगळमे टाकवे बु.चे मा.उपसरपंच ऋषीनाथ शिंदे मा.उपसरपंच प्रकाश आगळमे मा.उपसरपंच अनिल मोहिते मा.उपसरपंच भारती आगळमे , पोलिस पाटील सौ.ज्योती मोरे, पोलिस पाटील, शांताराम सातकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच संस्थेच्या वतीने गडकिल्ले बाबत विशेष कार्य केल्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष सदानंद पिलाणे , गडकिल्ले भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष .राहुल मांडेकर,सांप्रदायिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल मृदूंगाचार्य भाऊसाहेब बंडू आगळमे आणि .संतोष मालपोटे आणि शिक्षण क्षेत्रात क्षमा शेख मॕडम यांना संकल्प जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
५५० नागरिकांना वृक्षसंवर्धन वाढीसाठी झाडांचे वाटप साते ग्रामपंचायत सदस्य .ऋषीनाथ आगळमे ,संदीप शिंदे ज्योती आगळमे,आरती आगळमे , मिनाक्षी आगळमे.आम्रपाली मोरे , स्वप्निल नवाघणे, .उमेश शिंदे , मारुती जबाजी आगळमे , विलास शिंदे ,खंडू नवघणे ,अंकूश विनोदे, ब्राम्हणवाडी शालेय कमिटी अध्यक्ष राजेंद्र अनाजी बोर्हाडे शिक्षण कमिटी अध्यक्ष पप्पु येवले , आनंद नवघणे, राजू बोर्हाडे सौ.शर्मिला गावडे, सुमन लोणकर ,वैशाली आनंदे ,वैशाली शिंदे , छाया बोलाडे वंदना कांबळे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
बारावीत उल्लेखनीय गुण मिळवलेल्या प्रविण उमेश आगळमे , .आसावरी तानाजी शिंदे , भाविका सुरेश आगळमे , मानसी बाळू कालेकर .निकिता खंडू सातपुते , वर्ड चँम्पियन माधवी वदन आगळमे या विद्यार्थ्यांचा सत्कार .रमेश शिंदे, .सिध्दार्थ मोरे, निलेश येवले, उमेश गावडे, लहू मोरे,मुकूंद आगळमे कैलास आगळमे ,.पांडूरंग आगळमे ,.आनंद चौधरी . आशिष शिंदे,निखिल येवले , .गौरव आगळमे , गौरव शिंदे ,नथू गावडे,भरत शिंदे, .संतोष भुंडे, गणेश आनंदे आकाश गायकवाड .दिपक मोरे , दिलीप आनंदे, उमेश आगळमे , श्री.अंकुश गायकवाड , अशोक भालेकर किरण भुंडे रमेश तुकाराम आगळमे , चेतन गावडे,.दत्ता आगळमे , .दत्ता माकर .संभाजी भालेकर संतोष भुंडे,विकास आवटे ,पांडूरंग टेमघिरे एकनाथ आगळमे शशीकांत मोरे,यांच्या शुभहस्ते करण्यात आला..आणि कान्हे सोसायटीचे अध्यक्ष , अशोक सातकर,उपाध्यक्ष .प्रदिप मोहिते,सदस्य .एकनाथ येवले दत्ता गोदू शिंदे .विलास जांभूळकर यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष मारुती आगळमे कार्याध्यक्ष वदन आगळमे उपाध्यक्ष शेखर गावडे सचिव मदन आगळमे खजिनदार नितिन आगळमे , सहसचिव नितिन आवटे , विश्वस्त बाळासाहेब नवघणे , विलास आगळमे, प्रकाश भुंडे, बाळु चौधरी आणि नवनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पाहूण्यांचे मनोगतात त्यांचेकडून संस्थेच्या उपक्रमाचा गौरव करण्यात आला. .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगताप सर यांनी केले .आभार नागरगोजे सर यांनी केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!