आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

लोणावळ्याच्या सोसायटी रस्त्यावर पाण्याचे तळे साचले ..

Spread the love
लोणावळ्याच्या सोसायटी रस्त्यावर पाण्याचे तळे साचले ..

आवाज न्यूज:लोणावळा ता.१४(प्रतिनिधी ) लोणावळ्याच्या वर्धमान सोसायटी या उच्चभ्रू सोसायटी ते कैलासनगर , भुशीडॕमकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याचे तळे साचले ..

आज दुपारच्या वेळी संततधार पाऊस पडत असताना साडेतीन ते चारचे सुमारास वर्धमान सोसायटी भागातील रस्ता पाण्यासारखी गेल्याने वाहनचालकांना कसरत करीतच मार्ग काढावा लागत होता.
लोणावळा नगरपरिषदेच्या या भागात तात्काळ उपाययोजना कराव्यात , अशी मागणी पर्यटकांनी व येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!