आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

शेलारवाडीतील भेगडे वाड्यात नागपंचमी सण उत्साहात व आनंदात साजरा

Spread the love

शेलारवाडीतील भेगडे वाड्यात नागपंचमी सण उत्साहात व आनंदात साजरा……     

आवाज न्यूजः सतिष भेगडे शेलारवाडी प्रतिनिधी २ ऑगष्ट 

नागपंचमी …श्रावण महिन्यातील पहिला सण … संगणकाच्या युगात देखील शेलारवाडी गावातील भेगडेवाड्यातील महिलांनी नागदेवतेचे पुजन व पारंपरिक खेळ खेळून हा सण साजरा केला.

कृषीप्रधान आपल्या या देशात शेतकऱ्यांचा मित्र म्हणून नागाचे विशेष असे स्थान आहे.त्यामुळे त्याचे प्रतिकात्मक पूजन करण्यात आले.फुगड्या,झोके खेळणे,फेर धरणे यासारख्या पारंपरिक खेळांमध्ये तरुणाई बरोबर ज्येष्ठ महिलांनी व लहान मुलींनी मोठ्या उत्साहाने खेळात सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!