आरोग्य व शिक्षण

ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार..

ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे संपन्न झाला..

Spread the love

राजकीय :  ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २६ डिसेंबर.

पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे संपन्न झाला तसेच  त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

तालुक्यातील प्रधान मंत्री अवास योजेनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले. आजतागायत पहिल्या टप्प्यातील ९५० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेशाचे वाटप पूर्ण झाले आहे.

यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!