आरोग्य व शिक्षण

कै. जयसिंग बाबुराव परदेशी, यांचे अकस्मात दु:खद निधन.

Spread the love

निधन वार्ता 

कै. जयसिंग बाबुराव परदेशी, यांचे अकस्मात दु:खद निधन.

आमचे मोठे दादा कै. जयसिंग बाबुराव परदेशी रा. धनकवडी. यांचे आकस्मित निधन झाले. अंत्ययात्रा  राहत्या घरापासून वैकुंठ स्मशाभूमी नवी पेठ संध्याकाळी ५.३० वाजता. होणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शोकाकुल. महेश जयसिंग परदेशी.

परदेशी परिवार. पुणे धनकवडी.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!