आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

वेहेरगावात पडवळ आणि देवकर यांची बाजी ;तर देवघर मधे देशमुख विजयी..

एक माजी विश्वस्थ वगळता सर्व नवीन चेहरे ..

Spread the love

वेहेरगावात पडवळ आणि देवकर यांची बाजी ;तर देवघर मधे देशमुख विजयी ;एक माजी विश्वस्थ वगळता सर्व नवीन चेहरे ..Padwal and Devkar won in Vehergaon; while Deshmukh won in Deoghar; all new faces except one ex-trustee..

आवाज न्यूज :  वार्ताहर, लोणावळा ता.२७(प्रतिनिधी )

श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या चुरशीच्या निवडणुकीत चार जागांसाठी ता.२६ रोजी मतदान झाले. यावेळी १२५३ मतदारांपैकी १०६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी राञी उशीरा पर्यत चालली.यामधे वेहेरगावात पडवळ आणि देवकर यांनी बाजी ;तर देवघर मधे दोन्हीही देशमुख विजयी झाले.

श्री एकविरा देवस्थानच्या निवडणुकीत वेहेरगावात २१ उमेदवारांमधे सागर मोहन देवकर -३३० मते आणि विकास काशिनाथ पडवळ -३०९ मते मिळवून विजयी झाले.
देवघर मधून नथू दगडू देशमुख या तक्षिकेमधून महेंद्र अशोक देशमुख- २२मते आणि राघू ञ्यंबक देशमुख व कोंडू बहिरू देशमुख या तक्षिकेमधून माजी विश्वस्थ मारूती रामचंद्र देशमुख -१०४ मते मिळवून विजयी झाले.

वेहेरगावातील उभे राहिलेल्या व पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे .
सोमनाथ बोञे -१४५,युवराज पडवळ-२५७,रेश्मा युवराज पडवळ-२५, शरद कुटे -०९,संजय भिवाजी देवकर –०६, मंगेश विठ्ठल देशमुख , चंद्रकांत हौजी देवकर -२८८, निलेश बोरकर -०८,संजय भागूजी देवकर -०३,आशोक कुटे -१९६,विनोद देवकर -०३,निरंजन बोञे-३४,मारूती राजाराम देवकर -७९,आकाश माने -०,सुनिल गायकवाड -१२५,मिलींद बोञे -०१, मनोहर पडवळ-०९,मधुकर पडवळ -०२ आनिकेत देशमुख -०१ आसे मतदान झाले.
देवघर मधून पराभूत झालेल्या उमेदवारांमधे ऋषिकेश बाळू देशमुख -०,भगवान नथू देशमुख -१४ ,तसेच माजी विश्वस्थ विजय विठ्ठल देशमुख -१०,आणि आमेय विजय देशमुख -० आशी मते पडली.

 

निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून एस.एस.पारच यांनी मतमोजणी पर्यत कामकाज पाहिले.
लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी चांगला बंदोबस्त लावला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!