आंदोलनमावळ

जालना येथील आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्ज , गोळीबार याचे निषेधार्थ लोणावळा कडकडीत बंद..

छञपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेत राज्यसरकारचा तीव्र निषेध..

Spread the love

जालना येथील आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्ज , गोळीबार याचे निषेधार्थ लोणावळा कडकडीत बंद..Lonavala is strictly closed in protest against the inhuman lathicharge and firing by the police on the protest in Jalna.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ४ सप्टेंबर.

लोणावळा जालना, येथील आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्ज , गोळीबार याचे निषेधार्थ लोणावळ्यात कडकडीत बंद , व छञपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेत राज्यसरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!