आपला जिल्हामहाराष्ट्र

मावळ तालुक्यातील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी मा.मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण ७३लक्ष रुपयांचा निधी मंजूर..!

Spread the love

मावळ तालुक्यातील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी मा.मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण ७३लक्ष रुपयांचा निधी मंजूर..! A total fund of 73 lakh rupees has been approved by the special efforts of Hon’ble Minister Bala Bhegde to develop the settlements of Anu.Jati and Neo-Buddhist elements in Maval taluka..!

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १४ एप्रिल.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दलित वस्तीचा आराखडा तयार करण्यात आला,यावेळी मा.मंत्री बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील दलित वस्तीचा विकास करण्याच्या हेतूने निधीची मागणी केली असता पहिल्या टप्पयात एकूण ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जांभूळ, डाहुली, कुसगाव पमा, चिखलसे, सोमाटणे, सुदवडी, इंदोरी, वेहेरगाव या गावातील विविध विकासकामे या निधीमधून केली जाणार आहेत.

रमाई घरकुल वसाहत (ग्रा.जांभूळ )नळ पाणी पुरवठा करणे जांभूळ, डाहुली, कुसगाव पमा, चिखलसे, सोमाटणे, सुदवडी, इंदोरी, वेहेरगाव या गावातील विविध विकासकामे या समभागांची निवड केली जाते.

रमाई घरकुल वसाहत (ग्रा.जांभूळ )नळ पाणी पुरवठा करणे १५ लक्ष, ग्रामपंचायत डाहुली प्रकाश व्यवस्था करणे -399832लक्ष,  वाघजाई वस्ती (ग्रा.कुसगाव पमा) रस्ता करणे -5लक्ष. दलित वस्ती अहिरवाडे (ग्रा.चिखलसे )रस्ता करणे -१० लक्ष,  राजश्री शाहूनगर (ग्रा.सोमाटणे )रस्ता करणे १७ लक्ष ,काळभोर दलित वस्ती (ग्रा.सुदवडी )बंदिस्त गटर करणे २० लक्ष, दलित वस्ती क्र.3(ग्रा.इंदोरी ) रस्ता करणे १० लक्ष,  बौद्ध वस्ती (ग्रा.वेहेरगाव )नळ पाणी पुरवठा (पाण्याची टाकी )करणे१० लक्ष.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!