आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आय एन एस शिवाजीमधे मिलीटरी इंजिनियरींग सर्विस तर्फे साजरी ..

Spread the love

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आय एन एस शिवाजीमधे मिलीटरी इंजिनियरींग सर्विस तर्फे साजरी ..Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary celebrated by Military Engineering Service at INS Shivaji.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी १६ एप्रिल.

सालाबाद प्रमाणे याही वषीॅ जयंती साजरी कामगार नेते मोरेश्वर मारुती मातेरे सुधाकर कांबळे के बी सजीव व कामगार बंधू आय एन एस शिवाजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

दोन वर्षे कोरोनाचा काळ असतानाही येथे छञपती शिवाजी महाराज जयंती व भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे याही वषीॅ जयंती साजरी कामगार नेते मोरेश्वर मारुती मातेरे , सुधाकर कांबळे, के बी सजीव व कामगार बंधू आय एन एस शिवाजी येथील एमईएस च्या वतीने उत्साहात साजरी केली . येथील अनेक कामगार निवृत्त झाले आहेत तर , काही पुढच्या वर्षापर्यंत निवृत्त होतील , आमची शेवटची जयंती असल्याची भावना या कामगारांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!