क्रीडा व मनोरंजनदेश विदेशमहाराष्ट्र

Voguestar India यांचेकडुन Beauty Pageants Show राजस्थानची राजधानी जयपूर येथे ली मेरिडियनला संपन्न..

पुणे येथे राहणा-या राधिका महेंद्रनाथ परदेशी यांनी जिंकले २ मानाचे मुकुट

Spread the love

Voguestar India यांचेकडुन Beauty Pageants Show राजस्थानची राजधानी जयपूर येथे ली मेरिडियनला संपन्न..Beauty Pageants Show by Voguestar India concluded at Le Meridien in Jaipur, the capital of Rajasthan..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २१ एप्रिल.

Voguestar India यांचेकडुन Beauty Pageants Show राजस्थानची राजधानी जयपूर येथे ली मेरिडियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या Pageants Show साठी संपूर्ण भारतातून तब्बल बाराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातून ७०० स्पर्धकांची ऑडिशन मध्ये निवड झाली. त्या ७०० स्पर्धकांमधून ग्रँड फिनाले साठी १८० स्पर्धकांची निवड झाली.

यामध्ये हडपसर, पुणे येथे राहणा-या राधिका महेंद्रनाथ परदेशी (रा. गंगा व्हिलेज हडपसर पुणे) यांनी २ मानाचे मुकुट जिंकले आहेत.

• प्रथम 14 एप्रिल 2023 रोजी झालेल्या स्पर्धेत Mrs. Voguestar India 2023 Winner Pune.

• 15 एप्रिल 2023 रोजी झालेल्या स्पर्धेत Mrs. Dynamic Voguestar India 2023 (Maharashtra)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!