आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

विकासकामे करताना कुठलेही पक्षीय राजकरण करत नाही – खासदार बारणे

कार्ला येथे विकासकामांचे भुमिपूजन करताना व्यक्त्..

Spread the love

विकासकामे करताना कुठलेही पक्षीय राजकरण करत नाही – खासदार बारणे..No party politicking during development works – MP Barane..

आवाज न्यूज :  मावळ प्रतिनिधी, १८ मे.

कार्ला टाकवे बोरज येथे विकासकामांचे भुमिपूजन कार्ला -मावळ मतदार संघाचा विकास हा माझा ध्यास असून विकासकामे करताना कुठल्या पक्षाचा आहे हे राजकरण न करता मतदार संघाचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे असे मत मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्ला येथे विकासकामांचे भुमिपूजन करताना व्यक्त केले.

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांंच्या स्थानिक विकास निधी व जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत टाकवे खुर्द फांगणे वसाहत अंतर्गत रस्ता,कार्ला येथील विजय स्तंभ सुरक्षाभिंत तसेच मळवली बोरज येथील रस्त्याचे भुमिपूजन खासदार श्रीरंग बारणे यांंच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे ,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,तालुका शिवसेना प्रमूख राजेश खांडभोर,पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,समन्वयक वैभव थोरात ,जिल्हा संघटक अंकुश देशमुख ,सचिव जितेंद्र बोत्रे ,सरपंच तुषांत ढमाले , प्रविण तिकोणे, अस्लम शेख,शिवसेना उपजिल्हा युवासेना प्रमूख दत्तात्रय केदारी,भाजपा सरचिटणीस गणेश ठाकर ,आरपीआय चे तुफैल शेख, युवासेना मावळ अध्यक्ष विशाल हुलावळे,सुनिल हगवणे,ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,सदस्या वत्सला हुलावळे,उपसरपंच बाळासाहेब पिंपरे,सोनाली मोरे,माजी उपसरपंच चंद्रकांत गायकवाड ,सागर हुलावळे ग्रामपंचायत सदस्य भाऊ हुलावळे,रुपाली हुलावळे,अनिता मोर,सुनिल सावळे,उमेश गावडे,खंडु शेलार ,रमेश जाधव,मंगेश हुलावळे,सतीश मोरे यांंच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!