ताज्या घडामोडी

महाराष्ट्र वहातूक सेना सलग्न लोणावळा खंडाळा टॕक्सीचालक , मालक संघटना अध्यक्षपदी योगेश गवळी .

Spread the love

महाराष्ट्र वहातूक सेना सलग्न लोणावळा खंडाळा टॕक्सीचालक ,मालक संघटना अध्यक्षपदी योगेश गवळी.Yogesh Gawli as President of Maharashtra Transport Sena Salgan Lonavala Khandala Taxi Driver, Owners Association.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १८ मे.

महाराष्ट्र वहातूक सेना सलग्न लोणावळा खंडाळा टॕक्सीचालक , मालक संघटना अध्यक्षपदी योगेश आनिल गवळी यांची नुकतीच महाराष्ट्र वहातूक सेना (महासंघ ) याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश गोपाळ केदारी यांनी नियुक्ती केली आहे.

या वेळी कार्याध्यक्ष पदी हेमंत मेने , उपाध्यक्ष पदी पुष्पींद्र आनंद , काशिनाथ येवले , अमर जंगम , खजिनदार मंगेश कदम , सेक्रेटरी अजय लुंकड , सहसेक्रेटरी जावेद शेख यांची निवड करण्यात आली आहे , असे महेश केदारी व अध्यक्षस्थानावरून श्री.गवळी यांचेतर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!