आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

व्हि प्रोडक्शन ऑर्गनाइज को.स्पॉन्सर वेडनर इव्हेंट्स अँड प्रोडक्शन यांनी केलेला बाजीराव मस्तानी काशीबाई शो संपन्न.विशाल राजेंद्र घोलप शो डिरेक्टर..

बलोच चित्रपटाचे विलन प्रसाद सुर्वे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून व त्यांच मूवी प्रमोशन करिता उपस्थित होते..

Spread the love

व्हि प्रोडक्शन ऑर्गनाइज को.स्पॉन्सर वेडनर इव्हेंट्स अँड प्रोडक्शन यांनी केलेला बाजीराव मस्तानी काशीबाई शो संपन्न.विशाल राजेंद्र घोलप शो डिरेक्टर..Bajirao Mastani Kashibai show done by V Production Organization Co. Sponsor Weidner Events and Production. Vishal Rajendra Gholap Show Director..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १८ मे.

व्हि प्रोडक्शन ऑर्गनाइज को.स्पॉन्सर वेडनर इव्हेंट्स अँड प्रोडक्शन यांनी केलेला शो बाजीराव मस्तानी काशीबाई महाराष्ट्र 2023 सीजन 2 हा शो महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे येथे 14 मे रोजी संपन्न झाला.हा शो विशाल राजेंद्र घोलप यांनी शो डिरेक्टर व कोरिओग्राफर म्हणून होते व त्याचे असिस्टंट कोरिओग्राफी मुस्कान खान होत्या या शोसाठी जुरी म्हणून केतन गायकवाड, गौरी भांडगे सविता एस.के होते. प्रोडक्शन हेड गणेश शिंद, शो मॅनेजर सुशील सोनवणे आणि संतोष मुलतानी हे होते.वेस्टन कॉस्ट्यूम नम्रता काळे व ट्रॅडिशनल कॉस्ट्यूम वर्षा बनकर या होत्या.

या शोमधील मिस्टर बाजीराव महाराष्ट्र 2023 सीजन 2 चा किताब लोकेश जाधव यांने मिळवला त्याच बरोबर मिस कॅटेगरीमध्ये मिस मस्तानी महाराष्ट्र 2023 सीजन 2 हा किताब गायत्री इनामदार हिने मिळवला आहे आणि तसेच मिसेस काशीबाई महाराष्ट्र 2023 सीजन 2 याच्या विनर ठरल्या श्वेता थोरात. तसेच लहान गटामध्ये मध्ये आनंदी कुलकर्णी विजेते ती झाली हा संपूर्ण शो पूर्णपणे संस्कृतीला जपून कोणत्याही संस्कृतीला गालबोट न लावता पूर्णपणे व्यवस्थित संपन्न झाला.

संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून PSI राजेंद्र घोलप, सुनिता घोलप, मनसे लोणावळा शहर अध्यक्षा संगिता गुजर, ट्रॉफी स्पॉन्सर संजय गुजर हे होतेतसेच बलोच चित्रपटाचे विलन प्रसाद सुर्वे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून व त्यांच मूवी प्रमोशन करिता उपस्थित होते व तसेच बॅक टू स्कूल मूवीची संपूर्ण टीम व डिरेक्टर सतीश फुगे त्यांच्या नवीन मूवी प्रमोशन करिता उपस्थित होते. चित्रपट कलाकार वसीम बागवान, शैलेश देशमुख हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!