आपला जिल्हाकृषीवार्तापर्यटनसामाजिक

कै. उमेश शेट्टी व कै शंकर मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खंडाळ्यात वृक्षरोपण…

Spread the love

कै. उमेश शेट्टी व कै शंकर मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खंडाळ्यात वृक्षरोपण…Kai Plantation of trees in Khandala on the occasion of the memorial day of Umesh Shetty and Kai Shankar More

आवाज न्यूज : लोणावळा, प्रतिनिधी १८ जुलै.

मावळ तालुका शिवसेना संस्थापक कै.उमेश शेट्टी व कै. शंकर मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खंडाळा येथील कै.उमेशभाई शेट्टी चौक येथील स्मृती स्थळी विधिवत पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी पुणे जिल्हा माजी जिल्हाप्रमुख,जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे ,कै उमेशभाई शेट्टी यांची स्नुषा श्रीमती सोम्या राहुल शेट्टी, मुलगी सीमा राजू दळवी,माजी विभागप्रमुख ज्ञानदेव जांभूळकर, विभागप्रमुख सुरेश टाकवे , माजी सरपंच अनिल भालेराव,माजी नगरसेवक भालचंद्र खराडे,शहरप्रमुख सुरेश गुप्ता , माजी उपसरपंच शामबाबू वाल्मिकी, शंकर जाधव,दीपक महाराज हुंडारे,इंद्रजीत तिवारी,अविनाश शिंदे, उप विभागप्रमुख दिलीप गायकवाड, प्रसिध्दी प्रमुख विजय आखाडे,दिनेश वीर,नरेश घोलप,विशाल पाठारे,सतीश गोनते ,विजय चौरे ,ओमकार खराडे,सचिन वाळके, ग्रामपंचायत सदस्य राजू हिरवे ,सचिन खांडेभरड. तेजस खराडे,दत्ताभाऊ दळवी, निसार शेख ,सुनिल इंगुळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!