महाराष्ट्रसामाजिक

ईर्शाळवाडी रायगड येथे भोई प्रतिष्ठानचे पथक मदत करताना.

Spread the love

ईर्शाळवाडी रायगड येथे भोई प्रतिष्ठानचे पथक मदत करताना.Bhoi Pratishthan’s team helping the crack-affected brothers in Ershalwadi Raigad.

आवाज न्यूज : विशेष वार्ताहर, पुणे. २३ जुलै.

शनिवार दिनांक २२ जुलै रोजी, सेवा मित्र मंडळ चौक शुक्रवार पेठ पुणे येथून डॉ.मिलिंद भोई यांच्या नेतृत्वात हे पथक रवाना झाले असुन,ईर्शाळवाडी रायगड येथील दरडग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान चे  पथक तेथे काम करत आहेत.वैद्यकीय मदती सोबतच या बांधवांना भावनिक व मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प येथून पुढे राबविण्यात येणार असून या दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी   आवाज न्यूज प्रतिनिधींना सांगितले.

ईर्शाळवाडी रायगड येथील भोई प्रतिष्ठानचे पथक काम करतानाचा व्हिडिओ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!