आरोग्य व शिक्षण

स्थायी समिती तत्काळ बरखास्त करा – विरोधी पक्षनेते राजू मिसाळ

Spread the love

चिंचवड : महानगर पालिकेत स्थायी समिती कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आजचा खरा भ्रष्टाचारी चेहरा समोर यायचा आहे स्थायी समिती बरखास्त करावी व भ्रष्टाचाराबाबत भाजपचे शहराध्यक्षांनी उत्तरे द्यावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.

महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती व भाजपाचे नगरसेवक नितीन लांडगे यांच्यासह चार जणांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतल आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका होताना दिसत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!