मावळसामाजिक

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात भारताचे मा. पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती साजरी..

जयंतीनिमित्त उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..

Spread the love

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात भारताचे मा. पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती साजरी;Talegaon Dabhade Nagar Parishad Office Hon. Celebrating Prime Minister Rajiv Gandhi’s birth anniversary; जयंतीनिमित्त उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सद्भावना शपथ घेतली.

यावेळी कार्यालय अधीक्षक रवींद्र काळोखे, कर अधीक्षक कल्याणी लाडे, विजय शहाणे, लेखा परीक्षक कैलास कसाब, नगर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे, विद्युत अभियंता श्रुती ठाकरे, आरोग्य निरीक्षक मयूर मिसाळ, उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर महाजन, आस्थापना विभाग प्रमुख मनीषा चव्हाण, भास्कर वाघमारे, पाणीपुरवठा प्रमुख अमृता घारे, भांडार प्रमुख सतीश राऊत, करसंकलन लिपिक प्रवीण माने, आशिष दर्शले, अरविंद पुंड, विलास वाघमारे, मयूर डिलोड, वैशाली आडकर, उषा बेल्हेकर, विभा वाणी, अनिल इंगळे आणि कर्मचारी वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर वाघमारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!