आरोग्य व शिक्षणसामाजिक

तळेगाव स्टेशनच्या आदिनाथ जैन मंदिरात स्वातंत्र्य दिनानिमित्त’रक्तदान शिबीराचे आयोजन..

शिबीरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Spread the love

तळेगाव स्टेशनच्या आदिनाथ जैन मंदिरात स्वातंत्र्य दिनानिमित्त’रक्तदान शिबीराचे आयोजन ; शिबीरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान.Organized ‘Blood Donation Camp’ on the occasion of Independence Day at Adinath Jain Temple of Talegaon Station; 30 blood donors donated blood in the camp.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ ऑगष्ट.

श्री आदिनाथ जैन धर्मशाळेत मुनि हिरसागरजी म.सा.च्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भरपूर जैन श्रावक -श्राविका, जैन सकल संघ, नुतन ट्रस्ट मंडळ, श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभ शांती विहार सेवक यांनी शिबीराचे आयोजन केले होते. हया शिबीरास ३० लोकांनी रक्तदान केले व त्यांना प्रशस्तीपत्रक व एक पेन सेट देण्यात आले व डॉक्टर, नर्स, मेडिकलवाले यांच्या हस्ते देण्यात आले अशी माहीती श्री. शांतिनाथ आदिनाथ जैन सकल संघातर्फे देण्यात आली.

·

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!