आरोग्य व शिक्षण

पि.चि. महापालिकेच्या दारात बजरंग दलाचे अनोखे आंदोलन

Spread the love

चिंचवड : विश्वहिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दारात गाई बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील मोकाट फिरणाऱ्या भटक्‍या गाईंसाठी महापालिकेने तात्काळ गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

जोवर भटक्या गायी गुरांसाठी गायरान जमीन दिली जात नाही तोवर महापालिकेच्या दारा समोरून गाईगुरे सोडणार नाही अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!