मावळ

आॕवियन हाॕटेलसमोर विजेची तार तुटली..

अपघात होण्याची शक्यता.

Spread the love

आॕवियन हाॕटेलसमोर विजेची तार तुटली ; अपघात होण्याची शक्यता.Power line snapped in front of Avian Hotel; Chances of an accident.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, २५ ऑगष्ट.

आॕवियन हाॕटेलसमोर विजेची तार तुटली; अपघात होण्याची शक्यता आहे.तथापि येथील गवळीवाडा नाका येथे वहातूक पोलिसांकडून सहाय्यक पोलिस फौजदार सदामामा पिरगणवार यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ तेथे बॕरिगेट लावण्यात आले आहे. रामाकृष्ण हाॕटेलसमोर असलेल्या या आॕवियेन हाॕटेलचे बाजूला रिगेल वाईन्सचे लाईनमधे ही घटना पर्यटक वा लोकांच्या जीवावर बेतण्याआधी विज वितरण कंपनीकडून याचेवर उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

आज सायंकाळी सातचे सुमारास सदरची विजेचीतार तुटून खाली पदपथावर पडली आहे. गटारावर लोखंडी राॕड असलेली जाळी या पदपथावर असल्याने विजेच्या तारांची वीज त्यातून या पदपथावर चालणाऱ्या ये जा करणाऱ्यांना इजा व अपघात करू शकतो, त्यामुळे येथे तात्काळ एमईसीबी कंपनीने विजपुरवठा तात्पुरता खंडीत करून येथील विजेच्या तारा बसवाव्यात अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!