क्रीडा व मनोरंजनमावळ

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये क्रिडा दिन साजरा..

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये क्रिडा दिन साजरा..Sports day celebrated in New Maharashtra Engineering..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,१ सप्टेंबर.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिडा दिन साजरा करण्यात आला.

२१ ऑगस्ट २०१३ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्ये फुटबॉल, क्रिकेट, डॉजबॉल, व्हॉलीबॉल अशा अनेक विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे यांनी विद्यार्थी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक राजेंद्र लांडगे, प्रा. भीमराव गायकवाड, प्रा.किरण खैरनार, प्रीती घुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!