मावळसामाजिक

काही कामाच्या तर काही बिनकामाच्या ? लोंबकळत आहेत वायरी.

निर्मल ओसवाल, यांच्या पाठपुराव्याला यश, कामाला झाली सुरुवात..

Spread the love

काही कामाच्या तर काही बिनकामाच्या ? लोंबकळत आहेत वायरी ; निर्मल ओसवाल, यांच्या पाठपुराव्याला यश, कामाला झाली सुरुवात..Some with work and some without work? Hanging wires; Nirmal Oswal’s follow-up success, work has started..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ सप्टेंबर.

आपल्या शहरातील सर्व ठिकाणच्या मिरवणुक मार्गावर व अन्य विभागात मोठ्या प्रमाणात mseb संबधित वायरी लोबकळत आहेत.काही कामाच्या तर काही बिनकामाच्या?प्रत्येक वेळी ह्या अती महत्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न तळेगांव दाभाडे शहर भाजपा व्यापारी आघाडी च्या वतीने करण्यात आला होता, वारंवार पाठपुरावा करून शेवटी महावितरण कंपनीचे अधिकारी  गोरे साहेबांनी वस्तू स्थिती समजावून घेऊन पाठपुरावा करून स्वतः सर्व्हे करून प्रत्यक्षात सदर काम युद्ध पातळीवर करण्याचे आदेश दिल्यानंतर  त्या नुसार कामाला सुरुवात सुध्दा झालेली दिसत आहे.

त्याबद्दल महावितरण कंपनीचे अधिकारी  गोरे साहेबांचे व सर्व कर्मचारी वर्गाचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!