महाराष्ट्रराजकीय

अजितदादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महिला आघाडी सरचिटणीस पदी श्रावणी कामत

पंकज दादा तंतरपाळे (संस्थापक अध्यक्ष ) यांच्या हस्ते दिले नियुक्ती चे पत्र.

Spread the love

अजितदादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महिला आघाडी सरचिटणीस पदी श्रावणी कामत ; पंकज दादा तंतरपाळे (संस्थापक अध्यक्ष ) यांच्या हस्ते दिले नियुक्ती चे पत्र.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी २४ सप्टेंबर.

अजितदादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महिला आघाडी सरचिटणीस पदी पंकज दादा तंतरपाळे (संस्थापक अध्यक्ष ) यांच्या हस्ते श्रावणी कामत यांची नियुक्ती करण्यात आली.

पंकज दादांनी  जो विश्वास दाखवला व जी जवाबदारी सोपविण्यात आली आहे, ती जवाबदारी  प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे कामत यांनी आवाज न्यूजशी बोलताना सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष संतोष कचरे, लोणावळा शहर अध्यक्ष. अजय गदिया, जेष्ठ नेते सुरेश गायकवाड, कार्यकर्ते योगेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!