निधनवार्तामावळ

कै. मिनाबाई सुर्यकांत जव्हेरी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

जय बजरंग तरुण मंडळाचे मार्गदर्शक  सुर्यकांत काका जव्हेरी यांच्या धर्मपत्नी.

Spread the love

निधनवार्ता.

कै. मिनाबाई सुर्यकांत जव्हेरी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २५ सप्टेंबर.

कळविण्यात अत्यंत दुःख होते की,जय बजरंग तरुण मंडळाचे मार्गदर्शक  सुर्यकांत काका जव्हेरी यांच्या धर्मपत्नी
तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष व  पै. विशाल दादा जव्हेरी यांच्या परमपूज्य मातोश्री. कै. मिनाबाई सुर्यकांत जव्हेरी यांचे
अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

शोकाकुल : समस्त जव्हेरी परिवार.
जय बजरंग तरुण मंडळ (ट्रस्ट)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!