आंदोलनऔद्योगिकमावळसामाजिक

मावळचे आमदार सुनिल शेळके जनरल मोटर्सच्या कामगारांच्या समस्याबाबत मुख्यमंञ्यांशी करणार चर्चा.

गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर, २०२३ रोजी दुपारी ०१.०० वा. सहयाद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे जनरल मोटर्स व हुंडाई मोटर्स कंपनी व कामगार समस्याबाबत चर्चा करणार. सुनील शेळके आमदार मावळ.

Spread the love

मावळचे आमदार सुनिल शेळके जनरल मोटर्सच्या कामगारांच्या समस्याबाबत मुख्यमंञ्यांशी करणार चर्चा.Maval MLA Sunil Shelke will discuss the issue of General Motors workers with the Chief Minister.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी १२ ऑक्टोबर.

मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्याशी मावळचे आमदार सुनिल शेळकेगु रुवार दिनांक १२ ऑक्टोबर, २०२३ रोजी दुपारी ०१.०० वा. सहयाद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे जनरल मोटर्स व हुंडाई मोटर्स कंपनी व कामगार समस्याबाबत चर्चा करणार आहेत.

या चर्चेच्या वेळी मा.मंत्री-कामगार, मा.मंत्री उदयोग, खासदार. श्रीरंग आप्पा बारणे, आमदार. सुनिल शेळके, प्र.सचिव- कामगार, प्र. सचिव उदयोग, आयुक्त कामगार, मु.का.अ.- एमआयडीसी., ‘हुंडाई मोटार्स, जनरल मोटर्स कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी/युनियनचे प्रतिनिधी व विषयानुषंगाने आवश्यक अधिकारी यांना निमंत्रित करावे असे मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!