क्रीडा व मनोरंजनमावळलोणावळासामाजिक

व्ही.पी.एस इंग्लिश टिचिंग स्कूल लोणावळा मध्ये दीपोत्सव साजरा.

Spread the love

व्ही.पी.एस इंग्लिश टिचिंग स्कूल लोणावळा मध्ये दीपोत्सव साजरा.Deepotsav celebration in VPS English Teaching School Lonavla.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ७ नोव्हेंबर.

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस इंग्लिश टिचिंग स्कूल,लोणावळा येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थी व शिक्षक पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते.

मुख्याध्यापिका भारती लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दिवाळी व इतर सणांचे महत्व सांगण्यात आले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व खाऊ वाटप करण्यात आला. शाळेच्या परिसरात रांगोळी व दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.संस्थेच्या अध्यक्षा.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, शाळा समिती अध्यक्ष.कन्हैया भुरट यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!