नगरपरिषदमावळसामाजिक

शुभम कॉम्प्लेक्स येथे होत असलेल्या अनधिकृत भाजी मार्केट विरोधात नगरपरिषदेमध्ये तक्रार.

भाजी मार्केट वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्ञीशक्ती भाजीपाला व फ्रुट मार्केटच्या संघटनेची मुख्याधिकारी यांना मागणी.

Spread the love

शुभम कॉम्प्लेक्स येथे होत असलेल्या अनधिकृत भाजी मार्केट विरोधात नगरपरिषदेमध्ये तक्रार.Complaint in municipal council against unauthorized vegetable market taking place at Shubham complex.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ नोव्हेंबर.

शुभम कॉम्प्लेक्स येथे अनधिकृत भाजी मार्केट तयार होत आहे, परंतु तळेगाव स्टेशन भागात स्ञीशक्ती भाजी मंडई असुन तेथे १३० कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. तरी त्या अनधिकृत भाजी मार्केट वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना स्ञीशक्ती भाजीपाला व फ्रुट मार्केटच्या वतीने संगिता दुबे यांनी  केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!