ग्रामीणमावळसामाजिक

औंढेखुर्द गावतळ्यात पुरेसा पाणीसाठा..

माञ तळ्यामधेच कपडे धुण्यामुळे पाणी होत आहे दूषित .. .

Spread the love

औंढेखुर्द गावतळ्यात पुरेसा पाणीसाठा ; माञ तळ्यामधेच कपडे धुण्यामुळे पाणी दूषित होत आहे.Adequate water storage in Aundhekhurd village; Washing clothes in the pond itself is polluting the water.

आवाज न्यूज : मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २४ नोव्हेंबर.

औंढेखुर्द गावतळ्यात पुरेसा पाणीसाठा ;माञ तळ्यामधेच कपडे धुण्यामुळे पाणी दूषित होत आहे.या तळ्यातील पाण्याला बारमाही झरा असल्याने येथील पाणी मोटारने उचलून टाकीत सोडून ते कपडे धुण्यासाठी, वापरासाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी वापरात येवू शकते .

याबाबत ग्रामपंचायत लक्ष देईल का ? असा प्रश्न ग्रामस्थांतर्फे उपस्थित केला जात आहे….

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!