मावळलोणावळासामाजिक

लोणावळा ते पुणे सर्व लांब पल्याच्या गाड्या व लोकलसेवा राञी पर्यत बंद मुळे महामार्गावर वाहतूक कोंडी.

Spread the love

लोणावळा ते पुणे सर्व लांब पल्याच्या गाड्या व लोकलसेवा राञी पर्यत बंद मुळे महामार्गावर वाहतूक कोंडी.Traffic congestion on the highway due to closure of all long distance trains from Lonavla to Pune and local services till Rani.

आवाज न्यूज : मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २६ नोव्हेंबर.

लोणावळा ते पुणे सर्व लांब पल्याच्या गाड्या व लोकलसेवा राञी पर्यत बंद मुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होता.
काल सायंकाळी सहा पासून रद्द केलेल्या एक्सप्रेस गाड्या व लोकलसेवा आज राञी आठपर्यत रद्द केल्यामुळे मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा शहरात वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती.

महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या.वाहतूक पोलिस व वाहतूक वार्डन यांचेवर कामाचा ताण पडत होता.वलवण पर्यत वाहनांची रांग तयार होत होती. पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते.
मिनुगॕरेज चौक, श्रीराम मंदिर चौक, भगवान महावीर चौक येथे पोलिसांवर ताण येत असल्याने येथे पोलिसांचा जादा बंदोबस्त ठेवलेला होता.

लोणावळा शहरचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल हे आयपीएस पोलिसआधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनासाठी अनेक ठिकाणी वहातूक पोलिस व होमगार्ड नेमून वाहतुकीवर नियंत्रण ठेवत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!