मावळलोणावळासामाजिक

रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांचे तर्फे रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथे गोर गरीबांना, थंडी पासून बचाव होण्यासाठी ब्लँकेटचे वाटप.

Spread the love

रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांचे तर्फे रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथे गोर गरीबांना, थंडी पासून बचाव होण्यासाठी ब्लँकेटचे वाटप.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर  लोणावळा प्रतिनिधी, ४ डिसेंबर.

रोटरी क्लब ऑफ लोणावळा, यांचे तर्फे रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथे, गोर गरीब लोकांना झोपेत असतानाच थंडी पासून बचाव होण्यासाठी लोकरीचे उबदार
ब्लँकेट वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपशेठ पवार दिलीप पवार
उपाध्यक्ष. शारवले, सेक्रेटरी- मुस्ताफा,खजिनदार- विजया ताई , नितीन कल्याण, उदय पाटील, वानखेडे, मोनाली
हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!