अध्यात्मिकमावळसामाजिक

हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांचे सुश्राव्य किर्तन.

६ डिसेंबर २०२३ रोजी ठिक ५:०० वा होणार असुन रात्री ९ ते ११ वा. हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांचे सुश्राव्य किर्तन..

Spread the love

हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांचे सुश्राव्य किर्तन.A beautiful kirtan by Habhap Nivritimaharaj Deshmukh Indorikar.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ४ डिसेंबर.

प्रतिवर्षा प्रमाणे श्री साई फ्रेन्डं सर्कल, इंदोरी मावळ यांच्या वतिने श्री संत मडंळ कुळगांव बदलापुर परीसरातील दिंडीचे आगमण बुधवार दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी ठिक ५:०० वा होणार असुन रात्री ९ ते ११ वा. हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांचे सुश्राव्य किर्तन, भाजी- मंडई च्या मागे इंदोरी,ता,मावळ येथे होणार असल्याची माहिती संजय चव्हाण यांनी आवाज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!