अध्यात्मिकमावळसामाजिक

श्रीमद् भगवत कथा व महायज्ञाचे आयोजन.

सुशिला मंगल कार्यालय मुंबई-पुणे हायवे, लिब फाटा येथे केले कार्यक्रमाचे नियोजन.

Spread the love

श्रीमद् भगवत कथा व महायज्ञाचे आयोजन ; सुशिला मंगल कार्यालय मुंबई-पुणे हायवे, लिब फाटा येथे केले कार्यक्रमाचे नियोजन.Organization of Shrimad Bhagwat Katha and Mahayagya; The event was planned at Sushila Mangal Office Mumbai-Pune Highway, Lib Phata.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १० डिसेंबर.

शनिवार दि.०९.१२.२०२३, सकाळी ९.०० वाजता भव्य कलश यात्रा, मारुती मंदिर चौक ते सुशिला मंगल कार्यालय तळेगांव दाभाडे संपन्न झाली.

रविवार दि.१०.१२,२०२३ परिशिस्त जन्म महाभारत चित्र वराह अवतार ची कथा

सोमवार दि.११.१२.२०२३ ध्रुव चरित्र, जड भरत ची कथा, अजामिल ची कथा.

मंगळवार दि.१२.१२.२०२३ प्रल्हाद वरित्र, चामन चरित्र श्री राम अवतार, श्री कृष्ण जन्मोत्सव.

बुधवार दि.१३.१२.२०२३ श्रीकृष्ण बाल लीलाए, गोवर्धन पुजा, छप्पन भोग.

गुरुवार दि.१४.१२.२०२३ रासलीला, कंस वध, गोपी-उद्धव संवाद श्री कृष्ण-रुक्मणी विवाह

शुक्रबार दि.१५.१२.२०२३ सुदामा-चरित्र, राजा परिक्षित  मोक्ष कथा दुआदिका वर्णन

शनिवार दि.१६.१२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वा पक्ष हवन, पुर्णा आहुति

उपरोक्त सर्व कार्यक्रम रोज दुपारी ३ ते ७ वाजता होणार असल्याचे धिरज सुरेंद्र अगरवाल यांनी आवाज न्यूज प्रतिनिधींना माहिती दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!