क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या हस्ते ; मा.नगरसेवक अरूण माने यांनी केले, नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

Spread the love

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या हस्ते ; मा.नगरसेवक अरूण माने यांनी केले, नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.By Bapusaheb Bhegde, Vice President of Sant Tukaram Cooperative Sugar Factory; Hon’ble Councilor Arun Mane released the New Year Calendar.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ डिसेंबर.

नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा. नगरसेवक अरुण माने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष मुर्हे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक बंडुशेट घोजगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!